चोर शिपाई
उद्देश : शब्दसंपत्ती वाढविणे.
सूचना : हा खेळ एकट्याला खेळता येईल. एकाच वेळी अनेकांना स्वतंत्रपणे खेळता येईल.
वेळ : पंधरा मिनिटे.
खाली पंधरा शब्द दिलेले आहेत. त्या सर्व शब्दांमधून एक अक्षर पळून गेलेले आहे .त्या चोराला पकडून आणून योग्य त्या जागी बसवले तर तीन अक्षरी नवीन 15 शब्द तयार होतील.पहिल्या गटात ते अक्षर पहिले आहे दुसऱ्या गटात मधले आहे व तिच्या गटात ते शेवटचे आहे .बघूया कोण चोराला शोधतो ते !
खेळ-१ : पहिला गट -१ चरा-- , जाग----, डबा----, डाका---, पाट-----
दुसरा गट- २ उ--ड, म---ड, वा---डा, चा--र, प---ड
तिसरा गट-३ घट---, कड----, कळ ---, सड----, सण--
खेळ-२ पहिला गट -१ --संत , --हाट, --वन , -कड , -रात
दुसरा गट- २ क--ट, आ---ण, को--रा,, खा---र, ता--ट
तिसरा गट -३ झड ---, वात---, कळ----, कल---, खरी---
हा खेळ तुमच्या वहीत नोंदवून ठेवा.
0 Comments