खेड्यातल्या बाजारच्या दिवशी मजा मुले स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. सकाळी- सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात. बाजारात विकायचे असलेल्या शेळ्या मेंढ्या, गाई -म्हशी आणि कोंबड्या ही बरोबर घेतात. त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायचे असतात. त्यांना कपडे आणि मसाले, तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. चुली पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो.मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरी -गो- राऊंड मध्ये बसतात. प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो.
- Home
- ऑनलाईन टेस्ट
- _चौथी
- _पाचवी
- _ सहावी
- पोर्टल
- _School Portal
- _student portal
- _Staff Portal
- _Udise Plus
- _Shala Siddhi
- _MDM
- YOUTUBE
- _भाषिक खेळ
- _रेडीओ ऐका
- _लेख
- शिष्यवृत्ती परीक्षा
- _पाचवी शिष्यवृत्ती
- पाचवी नवोदय
- शासन निर्णय
- NMMS 8 वी
- पी.डी.एफ.फाईल
- _Disclaimer
- _Privacy Policy
- _Terms and Conditions
- _contanct
- _Terms and Conditions
- _ABOUT US
0 Comments