Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-3 | Navoday Pariksha | Utara-3


 उतारा-३

तपकिरी अस्वल हा एक सर्व भक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील स्वीकार करू शकते.तरीपण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले, तरी या प्राण्यांचे मोठाले पोट भरण्यासाठी अण्णाचे प्रमाण प्रचंड लागते.  बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने ,मुळे( वनस्पती) आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा ती मुंग्या, भुंगे, रात किडे आणि इतर कीटकाच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकतात.

Post a Comment

0 Comments