Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-25 | Navoday Pariksha | Utara-25

 उतारा - 25

वनस्पती या प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात.

पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. कुळाकडून ते अन्न घेते. पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. आष्प निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. फूल बिया निर्माण करते आणि त्यांतून नवीन वनस्पती वाढतात.


Post a Comment

0 Comments