Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-17 | Navoday Pariksha | Utara-17


 उतारा-१७
बऱ्याच काळापूर्वी, अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता. आज आपण त्याला रक्तचंदन म्हणतो, 
कारण झाडामधले लाकूड लाल मी इथे का आहे? रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कुणालाच त्याचे बोलले ऐकू गेले माझे काम काय आहे? माझा काय उपयोग आहे?'
 कुणीच उत्तर दिले नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्षे उभा राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फामध्ये झडून गेली. पण ह्या वृक्षाला हिरव्या सुया होत्या, पाणी नव्हती आणि तो वर्षभर हिरवा होता. 
 त्यामुळेच पक्षांना तो आवडत होता. इतक्या वर्षांमध्ये शेकडो पक्षी परिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते. तो म्हणजे एक मोठे पक्षांचे हॉटेलच होता. 
 सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधल्या पक्षांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडांच्या खोडांवर आपल्या पाठी घासता यायच्या नाहीत. पक्षाचे आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचे.

Post a Comment

0 Comments