उतारा -१६
राजा नाशिक दयाळू अंतकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जरी तो राजा असला, तरी राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे.
पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे. एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला. वेदना असह्य होती. ती नाशिक उद्दीन कडे धावली आणि रडत म्हणाले,
"पहा, माझा हात भाजला आहे. तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का?"ना शिरद दिन हसला आणि सौम्यपणे उतरला,"राणीसाहेब, राज्याचा खजिना माझा नाही,
हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे हे पाप होईल."
या उत्तराने राणी गप्प झाले आणि ती शांतपणे स्वयंपाक घरात गेली.
0 Comments