उतारा-९
एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्त्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या क***** पार्श्वभूमीवर शिकवलेल्या आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की, त्या एकाच ठिकाणी रात्र-रात्र कशा राहतात, त्याखाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, तारखा एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहे, जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हाला वाटले की, तारका एकाच ठिकाणी असतात. कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहे त. त्या फिरत असूनही, आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात.शिवाय, गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे, ती तारखा फिरत असताना आपापल्या मार्गांवर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही.
0 Comments