उतारा-१५
गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. त्याला आंबे अतिशय आवडायचे. त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत. उन्हाळ्यातील एके दिवशी गालीब आपल्या मित्रा समवेत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता. रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालींचा ढीक पडला होता. एक गाढव त्या बाजूला आले, त्याने तो ढीग गुंगला व तेथून निघून गेले. गालिब चा मित्र म्हणाला,"पहा, गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत."गालिब मंद हसला आणि उद्गारला,"खरोखर, फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत."
0 Comments