Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-13 | Navoday Pariksha | Utara-13

 

उतारा-१३

सगळ्यांसाठी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्यांना स, सपोडीलाच्या झाडातून पाझरणारा एक द्राव मिळाला. तो द्राव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला ते चिखल म्हणू लागले. तो चढायला छान लागत असे. आजही चिखलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिखल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पांडाचे किंवा 14 किलोंचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्या गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे ते मऊ चविष्ट आणि रंगीत बनतात.

Post a Comment

0 Comments