कैद्यांच्या मानसिकतेत बदल
ठाणे दिनांक 19 जानेवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात सर्वोदय कार्यकर्त्यांनी दिनांक बारा ते अठरा जानेवारी 2022 या कालावधीत गांधीजींच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केली होती. व्याख्यानातील विषयावर कैद्यांची लेखी परीक्षा घेतली गेली. कायद्यांच्या उत्तर पत्रिकातून कायद्यांच्या मानसिकतेत अमुलाग्र फरक पडलेला दिसून आला. कारागृहातून बाहेर पडल्यावर सर्वतोपरी चांगले वर्तन करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.
0 Comments