प्राणीजगत
उद्देश: प्राण्यांची नावे सांगता येणे.
सुचना: हा खेळ एकट्याला किंवा अनेक मुलाना खेळता येईल.
वेळ : १५ मिनिटे
खालील चौकोनातील अक्षरांमध्ये काही प्राण्यांची नावे नावे लपलेली आहेत.ओळखा पाहू.एक प्राणी ओळखला कि एक गुण. सर्वात जास्त गुण मिळवणारा जिंकेल.
उदा: माकड
0 Comments