धान्य निवडा
उद्देश: शब्दांद्वारे धान्य प्रकारांची ओळख करून देणे.
सूचना : हा खेळ कितीही मुले खेळू शकतील.
वेळ: १० मिनिटे
काह्लील दिलेल्या अक्षरातून उदाहरणाप्रमाणे धान्याची नावे निवडून काढा.जो लवकरात लवकर जास्तीत जास्त शब्द तयार करील तो जिंकेल.
उदा: शेंगदाणे
0 Comments