Subscribe Us

भाषिक खेळ-३८

 

वनराई 

उद्देश : झाडांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे.

सुचना : हा खेळ एकट्याला किंवा अनेक मुलाना खेळता येईल.

वेळ : १५ मिनिटे 

खालील चौकोनातील अक्षरांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची नावे लपलेली आहेत.ओळखा पाहू.एका प्रकारास १ गुण .सर्वात जास्त गुण मिळवणारा जिंकेल.

उदा: आंबा 

क अ च ज त न ठ 
ड प फ  ब र ल 
व ह स बा सा वा 
आंमा ता दा आ टाभू 
गु डूस रु उंदंअं 
दुंपिं चिंवी शिलिंमी 
ळीमो हो शो दे खै
डाग श हिसुपो बे 
हा खेळ आपल्या वहीत लिहून घ्या.

Post a Comment

0 Comments