Subscribe Us

भाषिक खेळ-३४


 क्रमांकाचे कुलूप 

उद्देश : शब्दापासून जोडशब्द बनविणे.

सूचना : हा खेळ कितीही मुलांत खेळता येईल .

वेळ : दहा मिनिटे.


काही शब्द क्रमांकासह दिलेलेआहेत.या शब्दासाठी योग्य ते विरुद्धार्थी शब्दाचे क्रमांक शोधा .जेव्हा हे क्रमांक म्हणजे शब्द एकमेकांशी जुळतील तेव्हाच तुमचे क्रमांकाचे कुलूप उघडेल. म्हणजेच तुम्हाला योग्य तो जोडशब्द सापडेल.

उद्द: बरेवाईट


१) चढ -- २) नफा--- ३) देव-- ४) सोयर -- ५) खाली---

६) काळे--- ७) दिवस-- ८) ऊन-- ९) सकाळ --- १०) आत---

११) थोडे--- १२) पाऊस १३) सुतक १४) उतार -- १५) संध्याकाळ---

१६) दानव --- १७) वर---- १८) बाहेर--- १९) रात्र -- २०) तोटा---

२१) फार-- २२) गोरे--

वरील खेळाची माहिती तुमच्या वहीत लिहून काढा.



Post a Comment

0 Comments