Subscribe Us

भाषिक खेळ-३५

 

जोडकार्ड 

उद्देश :   विरुद्धार्थी , समानार्थी व जोड शब्दांची माहिती होणे.

 सूचना : चार मुलाखत हा खेळ खेळता येईल वेळ खेळ संपेपर्यंत शब्दांच्या सव्वीस जोड्या दिलेल्या आहेत त्यापासून तयार करा कार्ड वाटा प्रथम जास्त कार्ड मिळाले त्याने स्वतःला नको असणारे कार्ड खाली सुट्टी टाकावे पुढच्या नेते हवे असल्यास घ्यावे हे त्याने हातातील नको असलेले दुसरे कार्ड टाकावे याप्रमाणे ज्याच्या जोड्या सर्वप्रथम लागतील तो जिंकेल याप्रमाणे विरुद्धार्थी समानार्थी शब्दांची व जोड शब्दांची कार्डे तयार करून खेळा.

उदा: खाली + वर

खेळ : १ विरुद्धार्थी -

१) बरे +वाईट १४) नीटनेटका +गबाळ्या

२) जास्त+ कमी १५) थोरला +धाकटा

३) लहान+ मोठा १६) कठोर + कोमल

४) अनाथ + सनात १७) अनुकूल + प्रतिकूल

५) उगवता + मावळता १८) अशक्त + सशक्त

६) अल्पायुषी + दीर्घायुषी १९) स्वकीय + परकीय

७) आघात + प्रत्याघात २०) पोक्त + अल्लड

८) जय+ पराजय २१) प्रकाश + काळोख

९) तर्क + मारक २२) शीघ्र + मंद

१०) तीक्ष्ण + बोथट २३) संयोग + वियोग

११) उन्नती + अवनती २४) सत्कर्म + दुष्कर्म

१२) उपकार + अपकार २५) तेजस्वी +निस्तेज

१३) कमाल +किमान २६) उंच + बुटका



Post a Comment

0 Comments